(00:48:47)WSF
एनपीके - ००:४८:४७
(१००% वॉटर सोल्युबल) एनपीके ००:४८:४७ फॉस्फेट आणि इतर पोषक घटकांचा वर्षाव रोखतो आणि वनस्पर्तीसाठी त्यांच उपलब्धता सुनिश्चितकरतो. हे पाण्यात अत्यंत विरघळणारे असते आणि जेव्हा माती किंवा सिंचनाच्या पाण्याचा सामु जास्त असतो तेव्हा शिफारस केली जाते. त्याचावापर मानक फॉस्फेट खतांना पूरक आहे. फायदे : फॉस्फेटच्या उपलब्धतेची हमी देते. तसेच मुळांच्या विकासास उत्तेजन देते.
पीक : कापूस, मिरची, द्राक्षे, डाळींब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन व सर्व प्रकारचे फळे व फुले व भाजीपाला पिकांसाठी अत्यंतआवश्यक आहे.
वापरण्याचे प्रमाण : ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी व ठिबकसाठी पिकाच्या अवस्थेनुसार .
पॅकिंग : १ किलो, ५ किलो आणि २५ किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons