(19:19:19 )WSF
एनपीके-१९:१९:१९
(१००% वॉटर सोल्युबल) एनपीके - १९:१९:१९ हे नायट्रोजन, फॉस्फोरस आणि पोटेंविशयम सारखे पोषक तत्वाचे समांतर मिश्रण आहे जे पाण्यातपूर्णतः विरघळणारे आहे. यास रोपांचे मूळ व पान लगेच ग्रहण करून घेते. तसेच याची फवारणी केल्यास रोपांचा सर्वांगीण विकास होतो व रोपातहिरवेपणा बनवुन ठेवतो.
पीक : कापूस, मिरची, द्राक्षे, डाळींब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन व सर्व प्रकारचे फळे व फुले व भाजीपाला पिकांसाठी अत्यंतआवश्यक आहे
वापरण्याचे प्रमाण : ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी व ठिबकसाठी पिकाच्या अवस्थेनुसार.
पॅकिंग : १ किलो, ५ किलो आणि २५ किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons