अल्फासम्राट :-
(क्लोरोपायरिफॉस १६% + अल्फासायपरमेथ्रीन १% ईसी)
एक शक्तिशाली स्पर्शजन्य आणि पोटातून क्रिया करणारे किटकनाशक.
पिके: फळे, वांगी, कापुस, भाजीपाला, भात, मिरची, डाळी, तेलबिया
किटक :खोड पोखरणारी अळी,हिरकपुष्टी, पतंग, सुरवंट
मात्रा : ३ मिली प्रति लिटर
पॅकिंग : ५०० मिली १ लि.
Subscribe to get information about products and coupons