आल ईन वन मिनी दाल मिल आणि गहू क्लीनिग ग्रेडिंग मशिन हे इंडियन गव्हारमेंट पेटेंट असून केंद्र शासनाचे ICAR- C PHET LUDHIYANA या संस्थेमार्फत TESTED असून
या मशिन मध्ये तूर मुंग उडीद चना वाटणा,मटकी मसूर बारबटी इत्यादी कडधान्याचे डाळ बनविल्या जातात. तसेच या मशीन मध्ये गहू ज्वारी बाजरी यांची क्लिनिंग ग्रेडिंग अतिशय सुलभ पद्धतीने करता येते.
तसेच हि मशीन घरातील इलेक्ट्रिक मीटर वर 2 HP , 3 HP सिंगल फेज मोटर वर चालणारी असून या मशिन ची ३ वर्षाची गरेंटी आहे.
या मशीन ची ताशी क्षमता २०० किलो , ३०० किलो आहे. या सोबत दाळीना पोलिश करण्या साठी वेगळी पोलिश मशिन पण उपलब्ध आहे.
तसेच 5HP , 7.5HP , 10 HP पर्यंत कंपनीचे कमर्शियल मॉडेल उपलब्ध आहेत.
Subscribe to get information about products and coupons