BIOGEMS
बायोजेम्स
फायदे : झाडांची प्रतिकार शक्ती वाढून झाडाची समान वाढ होते. दुष्काळी परिस्थितीत झाडांची प्रतिकार शक्ती वाढवते. अन्य खते व सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढहोऊन अधिक उत्पन्न मिळते. झाडांची जोमदार वाढ होते व तत्काळ लक्षणीय बदल आढळतात. जमिनीतील अन्नघटकांच्या शोषण कियेस चालना मिळते.
पिके : तृणधान्य कडधान्य, भाजीपाला, द्राक्ष, बागायती पिके, नर्सरी झाडे तसेच आंबा, पपया, डाळींचे या पिकांच्या फांद्या व फुलांच्या संख्येत वाढहोते व जास्त काळ उत्पादन मिळते.
प्रमाण : ५ मि.लि. बायोजेम्स १५ लि. पाण्यात मिसळून फवारावे.
Subscribe to get information about products and coupons