बीव्हीजी ॲग्रो सेफ
१) सर्वच प्रकारच्या पिकांवर कीड-रोगांची बाधा होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीव्हीजी ॲग्रो सेफची फवारणी केली जाते.
२) फवारणी करताना कोणत्याच प्रकारचे मास्क अथवा विशिष्ट कपडे घालावे लागत नाही.
३) अॅग्रो सेफच्या वासाने मधमाशी व कोळी सारखे मित्र कीटक पिकाकडे आकर्षित होतात.
४) कीड-रोगांवर प्रभावी नियंत्रण व मित्र कीटकांचे पिकाकडे होणारे आकर्षण यामुळे शेतमालाचे उत्पादन वाढते.
वापरण्याचे प्रमाण : फवारणीसाठी 2.5 मिली ते 3 मिली प्रती 1 लिटर पाणी या प्रमाणात वापर करावा.
Subscribe to get information about products and coupons