बीव्हीजी धारा
1) गाई, म्हशींच्या पान्हवण्याच्या तक्रारी दूर होतात.
2) जनावरे 3 ते 5 दिवसातच जनावरे पान्हवतात
3) वार (जार) पडणेसाठी उपयुक्त आहे
4) गर्भाशयाच्या सफाईसाठी उपयुक्त ठरते
वापरण्याचे प्रमाण
बीव्हीजी धारा 50 ग्रॅम या प्रमाणात पशुखाद्यातून द्यावे.
Subscribe to get information about products and coupons