बीव्हीजी पॉलिनेटर
१) बीव्हीजी पॉलिनेटर हे पुर्णत: बिनविषारी औषध आहे.
२) फवारणी केल्यानंतर औषधाच्या विशिष्ट गंधाने मधमाश्या, फुलपाखरे, बिटल्स, पतंग, मुंग्या या सारखे अनेक किटक पिकांकडे आकर्षित होवून दर्जेदार परागीभवन होते.
३) बीव्हीजी पॉलिनेटरचा वापर केल्याने परागीभवन करणाऱ्या किडींवर कुठलाही आघात होत नाही, अथवा किडींचा खात्माही होत नाही.
४) मानव व पशुधनाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
वापरण्याचे प्रमाण : फवारणीसाठी 2.5 मिली ते 3 मिली प्रती 1 लिटर पाणी या प्रमाणात वापर करावा.
Subscribe to get information about products and coupons