बीव्हीजी पोटॅश
१) फळे, भाजीपाला व अन्नधान्याचे आकार व वजन वाढण्यास मदत होते.
२) पिकांमध्ये प्रथिने निर्माण करण्यासाठी पोटॅशची मदत होते.
३) पीक फुलावर येण्यासाठी तसेच फळधारणेसाठी लागणारी विकरे, जैवरसायने तयार होण्यासाठी पोटॅश अत्यावश्यक आहे.
४) पिकांची चयापचयाची क्रिया सुनियंत्रित होते.
५) पिकातील साखर वाढून उत्पादनात वाढ होते.
Subscribe to get information about products and coupons