बीव्हीजी सिनर्जी
१) पिकांना अत्यावश्यक असलेला CO२ (कार्बन डायऑक्साईड) मिळतो.
२) खनिज पोषक पदार्थांची उपलब्धता वाढते.
३) पिकांचा प्रकाशसंश्लेषणाच्या दर वाढतो.
४) नैसर्गिक खनिजांचे सुक्ष्मीकरण होते.
५) सिनर्जीमुळे पानाच्या आतील प्रकाशसंश्लेषणात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होते.
Subscribe to get information about products and coupons