DIATOMITE SILICION
FERTILIZER-75
सिलीकॉन दाणेदारच्या वापरामुळेः रोगकारक बुरशी व रसशोषक कीडींना मोठ्या प्रमाणात अटकाव
केला जातो. प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होऊन पिकातील अन्नसाठा वाढविण्यास मदत होते. पिकावर फवारल्यामुळे
काळोखी व चमक येते. पर्णरंध्राद्वारे होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन अतिशय कमी केले जाते, त्यामुळे पाण्याचा
अपव्यय टाळणे शक्य होते. सिलीकॉन दाणेदारच्या वापरामुळे पालाश, स्फुरद मोठ्या प्रमाणात मिळते. फळांचा व
भाजीपाल्याचे पिक काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढू शकतो. फळांचा व भाजीपाल्याचे पिक काढणीनंतरचा
साठवण कालावधी वाढु शकतो. फळकुज मुळे होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी करता येते. मळकुज रोगास मोठ्या
प्रमाणावर अटकाव करते.
वापरण्याचे प्रमाण : २०० किलो प्रती एकर.
पॅकींग : ४० किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons