गोल्ड पॉवर ग्रॅन्युअल्स: -
जमिनीतून देण्याकरिता हे शक्तिवर्धक, वृध्दीकारक प्रोटीन युक्त आहे. पिके : बी.टी, कापूस, सोयाबीन, धान, कडधान्य तृणधान्य : एकरी ४ ते ६ किलो.
द्राक्ष, संत्रा, मोसंबी, आंबा, ७० ते १०० ग्रॅम प्रत्येक झाडास, भाजीपाला,एकरी ४ किलो. फायदे तंतूमुळाच्या संख्येत भरपूर वाढ होते. फुलोत्तेजक, शक्तीवर्धक, पिकवर्धक बनविण्याचे कार्य करते.
Subscribe to get information about products and coupons