PDM POTASH
पीडीएम पोटॅश:-
सेंद्रीय स्वरुपात जमिनीला मिळणारे एकमेव पालशयुक्त खत असुन जमिनीतील पोटॅशची कमतरता भरुन काढते व पिकांची रोग प्रतिकारकशक्तीवाढवते. पिकांमध्ये परिपक्वता निर्माण करते. लाल्या रोगापासुन पिकाचे संरक्षण करते, फळांची संख्या व वजन वाढवते व मुळांना सशक्त बनवते. रासायनिक खतामध्ये मिसळुन देता येते. रासायनिक पोटॅशच्या तुलनेत जमिनीतून पिकांना लवकर लागू होते.
वापरण्याचे प्रमाण : २०० किलो प्रती एकर.
पॅकींग : ५० किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons