PLANTO SULPHOZYME
सी वीड म्हणजे समुद्राच्या आत वाढणारे शैवाल. समुद्राच्या खोलीत आढळणारे शैवाल वनस्पतीचा अर्क काढला जातो. सीव्हीडमध्ये अनेक प्रकारचेपोषक घटक आढळतात, जे पिकाच्या सर्वागीण वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत
ह्युमिक ऍसिड हे खाणीतून मिळणारे खनिज आहे, ज्यामध्ये ह्युमस हा घटक आढळतो. ज्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकताही वाढते. हेमानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे. तसेच ह्युमिक ऍसिड हे पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्याविघटनातुन तयार होते, ज्यामध्ये ह्युमिक आणि फुलविक ऍसिड आढळते.
Subscribe to get information about products and coupons