तलवार :-
तलवार हे एक बहुपयोगी अंर्तःप्रवाही सेंद्रिय किटकनाशक आहे. पूर्णपणे पिकास उपयुक्त .
कीटक :- पांढरी माशी, कीड, पानावरील टोळ, तुडतुडे इ.
पिके :- भाजीपाला, फुले, तेलबिया पिके, भात, गहू, कांदा, कापूस, चेरी, ऊस,
प्रमाण :- २ मिलि. प्रति लिटर (मेट्रिक्स स्टिकर सोबत)
पॅकींग :- २५० मिलि., ५०० मिली.
Subscribe to get information about products and coupons