VBL फेसीट्राय (ट्रायकोडर्मा व्हीरीडी, हर्झीनीयाम,व पेसिलोमायसीस) हे नैसर्गिक जैविक रोग नियंत्रक (जैविक बुरशीनाशक/ सुत्रकृमी नाशक) शक्तिशाली पर्यावरणमित्र परोपजीवी बुरशी आहे. बियाणे, पाणी, हवा व जमिनीमधून प्रसार होणारे विविध रोग जसे मर, मुळकुज, खोडकुज, केवडा भुरी, फळकुज ज्यामुळे होतात ते सूक्ष्म जीवाणू जसे फ्युजारियम, फायटोप्थोरा, पिथीयम, रायझोक्टनिया, स्केरोशियम, अल्टरनेरीया, बोट्रो डीप्लादिया, व नेमाटोड (सुत्रकृमी)चा नाश करते.
तसेच सर्व प्रकारचे सेंद्रिय घटकांचे कंपोस्टमध्ये जलद रुपांतर करते. ह्यातून निघणाऱ्या स्त्रावातून एन्झाईम व न्युट्रीयंट सतत पिकांना मिळते, त्यामुळे चांगली वाढ होते व कमी पाण्यातसुद्धा रोप जिवंत राहतात. तसेच जमिनीतील केमिकल रेसिड्यु पण कमी होत जातो. म्हणून अवश्य वापरा.
सर्व पिके, भाज्यावर्गीय, फळझाडे, फुलझाडे, शोभिवंत झाडांसाठी अवश्य एकरी 1 kg आळवणी.