Ammonium sulphate
अमोनियम सल्फेट N -२०.६% + सल्फर- २३%)
फायदे : अमोनियम सल्फेट यामधील मुख्य घटक अमोनियम सल्फेट एन-२०.६%, सल्फर २३% हे आहे. अमोनियमच्या आभावामुळे सर्व दुष्परिणामदुर होतात. पानातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढवून फोटो सिनथेंसिंसचा वेग वाढतो. पिके हिरवेगार होवुन त्यांची जोमदार वाढ होते.
वापरण्याचे प्रमाण : बारामाही पिकांसाठी एकरी ८० किलो व इतर पिकांसाठी ५० किलो.
पॅकींग : ५० किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons