Micro Green Maharashtra State Grade - 1
0
0 Reviews
₹900.00 (Tax : )
KG :
Quantity:
Offer Price:
   

Delivery:

test

मायक्रो ग्रीन चे फायदे व वैशिष्ट्ये:-

  • मायक्रो ग्रीन हे खास करून ठिबक सिंचनाद्वारे वापरण्यासाठी तयार केले आहे.
  • मायक्रो ग्रीन हे पिकांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आहे.
  • मायक्रो ग्रीन मधील सूक्ष्म अन्नद्रव्य ताबडतोब व पूर्णपणे पिकांना उपलब्ध होतात.
  • मायक्रो ग्रीन मधील अन्नद्रव्य अत्यंत संतुलित प्रमाणात असून ते महाराष्ट्र शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड नंबर वन नुसार बनविले आहे.
  • मायक्रो ग्रीन पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता त्वरित भरून काढते त्यासोबत मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते.
  • मायक्रो ग्रीन मुळे पिकांची वाढ जोमदार व सशक्त होते.
  • फुला फळांची संख्या वाढून  त्यांचा दर्जाही सुधारतो  परिणामी भरघोस व दर्जेदार उत्पादन मिळते. 

वापरण्याचे प्रमाण :-

5  किलो / हेक्टर (फक्त ठिबक द्वारे) पिकांच्या वाढीच्या काळात, फुले लागताना व फळधारणा होताना 3 ते 4 वेळेस वापरणे फायद्याचे ठरते .फळ बागेमध्ये 4 ते 5 वेळेस वापरल्यास उत्तम परिणाम मिळतात.

0

0 Ratings
Excellent
0
Good
0
Average
0
Below Average
0
Poor
0
Product review
Product review not available
Safe Payment
Return Products as per the policy
100% Authentic Products
Green Tech Agro Products
Seller info
0
Reviews
9
Products
More From The Store
15% Off
Micro Green Combi EDTA
₹204.00
15% Off
Ferro Green Ferrous EDDHA 6%
₹467.50
15% Off
Micro Green Calcium EDTA 9 %
₹403.75
15% Off
Micro Green Manganese EDTA 12%
₹403.75
15% Off
Micro Green Magnesium EDTA 6%
₹408.00
Similar products
₹100.00 Off
₹1,300.00
₹1,200.00
₹75.00 Off
₹1,050.00
₹975.00
15% Off
₹240.00
₹204.00
5% Off
Out of stock
₹740.00
₹703.00
5% Off
₹1,199.00
₹1,139.05
5% Off
₹2,400.00
₹2,280.00
5% Off
₹1,490.00
₹1,415.50
5% Off
₹2,800.00
₹2,660.00
5% Off
₹1,150.00
₹1,092.50
10% Off
₹210.00
₹189.00

Join Our Newsletter Now

Subscribe to get information about products and coupons

Top