Liquid Biofertilizer Consortia Rhizobium, Azotobactor, P.S.B, K.S.B, Acetobactor Use ful for all Crop
रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, पि.एस.बि., के.एम.बि., आणि एज़ोस्पिरिलिय ह्या जीवाणूंचा एकत्रित संच म्हणजे व VBL- बायोकॉन. सर्व प्रकारच्या पिकांसाठी, भाज्यावर्गीय, फळझाडे, शोभिवंत झाडांकरिता आवश्यक जैविक खत.
बिज प्रक्रिया : 10-15 मिली प्रति किलो बियाणे
रोप किंवा बेणे प्रक्रिया : 500 मिली / 10 लीटर पाणी
आळवणी किंवा फवारणी : 500 मिली - 1000 मिली प्रति एकर
Subscribe to get information about products and coupons