Plant Growth Promoters
उगवण शक्ती वाढून रोपांची/ झाडांची जोमदार वाढ होते. पिकांची पोषकद्रव्ये ग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ होते. पांढऱ्या मुळांचा विकास होतो. हरितद्रव्याची वाढ (फोटो सिंथेसिस ) व सुक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता होते. पिकांच्या व फळांचा रंग, आकार, चव, (साखरेचे प्रमाण) आणि गुणवत्ता सुधारते. जमिनीची पाणी धारण क्षमता वाढविते. जमीन सुपीक बनते व हानिकारक द्रव्ये काढून उत्पादनात वाढ होते.
Subscribe to get information about products and coupons