wsf 12.61.00
मोनो अमोनिअम फॉस्फेट १२:६१:००
(१००% वॉटर सोल्युबल) १२:६१:०० हे मूळ तसेच पान यांचा लवकर विकास करून रोपास आवश्यक सुक्ष्म तत्वाची पर्ती करते. जे रोपात हरिवेपणाआणते. सोबत फळांची संख्या वाढविण्यास मदत करते. तसेच फळांची चमक बनविण्यास मदत करते.
पीक : कापूस, मिरची, द्राक्षे, डाळींब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन व सर्व प्रकारचे फळे व फुले व
भाजीपाला पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
वापरण्याचे प्रमाण : ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी व ठिबकसाठी पिकाच्या अवस्थेनुसार
पॅकिंग : १ किलो, ५ किलो आणि २५ किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons