WSF Boronated Calcium Nitrate
बोरोनेटेड कॅल्शीयम नायट्रेट
(एन-१५.५ सीए १८.८) (१००% वॉटर सोल्युबल)
बोरोनेटेड कॅल्शीयम नायट्रेट मध्ये पाण्यात संपूर्ण विद्रव्य कॅल्शियम व नायट्रेट स्वरूपातील नत्र यांचा समावेश असून यामुळे पिकांस बळकटी येते.
पीक : कापूस, मिरची, द्राक्षे, डाळींब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन व सर्व प्रकारचे फळे व फुले व भाजीपाला पिकांसाठी अत्यंतआवश्यक आहे.
वापरण्याचे प्रमाण : ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी व ठिबकसाठी पिकाच्या अवस्थेनुसार
पॅकिंग : १ किलो, ५ किलो आणि २५ किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons