WSF Potassium Schoenite
पोटॅशिअम शोनाईट
K2O: 23%, Mg: 11%) (१००% वॉटर सोल्युबल) पोटॅशिअम शोनाईट मध्ये पाण्यात संपूर्ण विद्राव्य पोटॅश, मॅग्नेशिअम व गंधक यांचा समावेशअसून यामुळे पिकांस
बळकटी येते, व फळांची फुगवण होते.
पीकः कापूस, मिरची, द्राक्षे, डाळींब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन व सर्व प्रकारचे फळे व फुले व भाजीपाला पिकांसाठी अत्यंतआवश्यक आहे.
वापरण्याचे प्रमाण : ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी व ठिबकसाठी पिकाच्या अवस्थेनुसार.
पॅकिंग : १ किलो, ५ किलो आणि २५ किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons