एनपीके-००:००:५०
(१००% वॉटर सोल्युबल)
एनपीके- ०:००:५० रोपात तसेच मुळात पोटॅशच्या कमीला संग्रहीत बनवुन ठेवतो जेणेकरून रोपांची मुळे, डाळी तसेच फळांच्या आकारात वृद्धी होते वरोपांचा सर्वांगीण विकास होतो.
पीक : कापूस, मिरची, द्राक्षे, डाळींब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन व सर्व प्रकारचे फळे व फुले व भाजीपाला पिकांसाठी अत्यंतआवश्यक आहे.
वापरण्याचे प्रमाण: ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी व ठिबकसाठी पिकाच्या अवस्थेनुसार
पॅकिंग : १ किलो, ५ किलो आणि २५ किलो मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons