बीव्हीजी कार्बन जीआर
१) पांढऱ्या मुळ्यांची दर्जेदार वाढ होते.
२) मातीतील अन्नद्रव्ये ग्रहणाचा वेग वाढतो.
३) मातीतील सुक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढते.
४) फुटव्यांची संख्या वाढून फांद्यांचा परिपूर्ण विकास होतो.
५) फुलगळ व फळगळीचे प्रमाण कमी होते.
६) सर्वच प्रकारच्या पिकांचे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादन मिळते.
Subscribe to get information about products and coupons