बीव्हीजी प्रॉम पावडर व दाणेदार
१) जमिनीची सुपीकता वाढते.
2) सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
3) जमिनीत उपलब्ध असलेले अथवा नव्याने दिलेले पालाश व अन्नद्रव्ये पिकाला मुबलक प्रमाणात मिळतात.
४) प्रॉम खताचा वापर केलेल्या जमिनीत पहिल्या पिका सोबत व दुसऱ्या पिकालाही स्फुरदचा मुबलक प्रमाणात पुरवठा होतो.
५) क्षारयुक्त जमिनीत सुद्धा प्रभावी कार्य करते.
Subscribe to get information about products and coupons