बीव्हीजी कार्बन प्लस
१) मातीतला सेंद्रिय कर्ब नैसर्गिकरित्या वाढतो.
२) फळांचे उत्पादन वाढते.
३) पिकाची निरोगी वाढ होते.
४) मातीची गुणवत्ता सुधारते.
५) सेंद्रीय पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते.
वापरण्याचे प्रमाण : फवारणीसाठी 5 मिली प्रती 1 लिटर पाणी या प्रमाणात वापर करावा. ठिबक अथवा पाट पाण्याने देण्यासाठी 1500 मिली ते 2 लिटर प्रती 1 एकर या प्रमाणात प्रत्येक महिन्याला द्यावे.
Subscribe to get information about products and coupons