फेरस सल्फेट १९% मधील मुख्य घटक फेरस १९% असुन वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्य तयार करण्यास फेरस मदत करते. तसेचवनस्पतीमध्ये प्राणवायु वाहून नेणारा घटक म्हणून फेरस हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.
वापरण्याचे प्रमाण : बारामाही पिकांसाठी एकरी २० किलो व इतर पिकांसाठी १० किलो.