मॅग्नेशियम सल्फेट यामधील मुख्य घटक मॅग्नेशियम सल्फेट ९.६% + सल्फर १२% हे आहे. मॅग्नेशियमच्या आभावामुळे सर्व दुष्परिणामदुर होतात. पानातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढवुन फोटो सिनथेंसिंसचा वेग वाढतो. पिके हिरवेगार होवून त्यांची जोमदार वाढ होते.
वापरण्याचे प्रमाण : बारामाही पिकांसाठी एकरी ५० किलो व इतर पिकांसाठी २५ किलो व फवारणीसाठी ५ ग्रॅम प्रती लिटर.