Grade-1
सुक्ष्म अन्नद्रव्य हे फेरस २%, मँगनिज १%, झिंक ५%, कॉपर ०.५% व बोरॉन १%, असे सूक्ष्म अन्नद्रव्याचे समतोल मिश्रण असून त्यातील प्रत्येकघटक हा गुणवत्तायुक्त असुन त्याचे उत्तम मिश्रण तयार केलेले आहे. हे मिश्रण पाण्यात जास्त विरघळणारे असून ते सर्व पिकास लागू पडण्यास सहजमदत होते. सदरचे मिश्रण आपण कोणत्याही रासायनिक खताबरोबर बापरू शकता. सदर अन्नद्रव्यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढहोते.
मात्रा : बारामाही पिकांसाठी एकरी २० किलो व इतर पिकांसाठी एकरी १० किलो.
पॅकींग : १० किलोग्रॅम मध्ये उपलब्ध.
Subscribe to get information about products and coupons