G-Max Soyabean Seed KDS-726
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांत लागवडीसाठी शिफारशीत.
* लागवडीसाठी ४५४८ ते १० सेमी असे अंतर ठेवावे.
* परिपक्व पानांचा रंग फिक्कट हिरवा म्हणजे पिवळसर असतो. (लाईट ग्रीन)
* पानांचा आकार गोलाकार लांबट आणि पातळ असतो. तसेच पाच पाने व चार पाने काही प्रमाणात दिसून येतात.
* वाढ उंच (म्हणजे २.५ फुटापर्यंत) होते. दोन फांद्यामधील अंतर थोडे जास्त असते. २ ते ३ दाणे असलेल्या शेंगा एकाच ठिकाणी ४ ते ५ दिसून येतात.
* आकर्षक व पिवळसर रंगाचे दाणे,
* सरासरी उत्पादन हेक्टरी २५ ते ३० क्विंटल.
Subscribe to get information about products and coupons