G-Max Soyabean Seed KDS-753
दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांत लागवडीसाठी शिफारशीत.
* ४५४७-१० सेंमीवर लागवड करावी.
* परिपक्व होण्यासाठी १०० ते १०५ दिवस घेते.
* पानांचा रंग गडद हिरवा असून, थोडे जाड असते. चार पानांची संख्या जास्त दिसून येते.
* पानांचा आकार - थोडा गोलाकार.
* फांद्यांची संख्या जास्त व जवळ जवळ फांदी तसेच शेंगा जवळ जवळ लागतात. संगम या वाणापेक्षा जवळ व जास्त प्रमाणात शेंगा लागतात.
* खोडाची जाडी जास्त व उंची (संगम वाणापेक्षा कमी) २ फुटांपर्यत असते. शेगांची संख्या ४ ते ५ एका ठिकाणी व २ ते ३ दाणे असलेल्या शेंगा दिसून येतात. तीन दाणे असलेल्या शेंगा जास्त असतात.
* हेक्टरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन देणारे वाण.
* तांबेरा रोग व खोडमाशी या किडीस प्रतिकारक्षम वाण.
* योग्य व्यवस्थापनात अतिशय चांगले उत्पादन येते.
Subscribe to get information about products and coupons